बघू कोण कोण ओळखते स्वयंपाक घरातील भांडी आणि पदार्थ खूप अस्ताव्यस्त झाले आहेत

 "आज गंमत म्हणून हे ??????बघू कोण कोण ओळखते स्वयंपाक घरातील भांडी आणि पदार्थ  खूप अस्ताव्यस्त झाले आहेत. ते व्यवस्थित , नीटनेटके मांडायचे आहे. उदाहरण :-  मीचबूटलिंठणी -- मीठ लिंबू चटणी । 1:- ईकवाढत 2:- लेदु पाचेतेधा 3:-  चेहाडेभांच 4:- लीवर चुकर भाची 5:- धणी पाटचटे 6:- पोगळीवांळडा 7:- करनीपापल  8:- टपोला पाणटल 9:- भाळी कमिस चीर 10:- तखर भासा 11:- चीबणी लोच्याणर 12:-  वडणीफोरणचे 13:- वांभर गेले 14:- रीत कुडीभेंकुर 15:- लींकाथापी कडीदालीठचे  16:- कलीसातु चीबु चीपाजु 17:- चाचामी व्याचीरवतरचा 18:- वरची घमाडचा वंठ 19:-  उराप झाळी नथल 20:- लाग पेडवा अस्ताव्यस्त भांड्याची, पदार्थाची जमवा जमव करा."


Post a Comment

0 Comments