Posts

Showing posts from August, 2022

Haldi ceremony

 Haldi ceremony - Everything you wanna know about Haldi ceremony -  Haldi ceremony is ceremony before marriage where bride and bridegroom are applied Haldi (turmeric) on different parts of the body. It is special occasion for everyone, we are very excited about it. Haldi ceremony outfits - In Haldi ceremony the bride usually usually wears  yellow saree and Groom wears full white dress - white kurta pyjma. And other people who are celebrating can also wear normal dress as the Haldi might get you. Haldi ceremony decoration - The place can be Marriage Hall or Own house is also a great idea. haldi ceremony meaning -  Haldi ceremony accessories - Haldi samarambh does not need so many things,  haldi ceremony at home - As quoted earlier Haldi ceremony at own Home can be a great idea haldi ceremony attire - haldi ceremony anchoring script in hindi - Anchoring at a Haldi ceremony is fun if you've got the experience of attending the ceremonies. If not doesn't mean ...

निरोप समारंभ चारोळ्या, कविता, भाषण | Nirop Samarambh charolya, kavita and bhashan

निरोप समारंभ चारोळ्या, भाषण कविता | Nirop Samarambh charolya, kavita and bhashan प्रत्येक जण निरोप समारंभामध्ये वेळेनुसार वेगवेगळ्या चारोळ्या वापरू शकतो, खालील मराठी चारोळ्या वाचा आणि आपल्या भाषणातील किंवा त्यावेळच्या परिस्थितीनुसार मराठी चारोळी वापरून आपले भाषण अधिक आकर्षक बनवू शकता! निरोप समारंभ चारोळ्या मराठी   निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा दुखाचा. निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी तुझे रूप तुझा संग जागे मग लोचनी प्रत्येक कळीला हक्क आहे फुलण्याचा फूल म्हणून जगण्याचा त्याचप्रमाणे जन्मसिद्ध हक्क आहे आमचा आदरणीय लोकांचा मान राखण्याचा, एक आदर्श व्यक्ति म्हणून जगण्याचा निरोप द्यायचा असतो, निरोप घ्यायचा असतो. असताना तुम्ही प्रश्न सुटत होते झटपट आता आम्हाला निरोपही द्या पटपट निरोपाचे क्षण हे जवळ आले, निरोप कसा देऊ तुम्हाला दूर होताना नयनी अश्रु दाटून आले. माझेच शब्द होते, माझेच सूर होते माझ्याच पापण्यांना दाटून पूर होते  पण त्याने केली पूरपूर आणि  माझ्या चेहऱ्यावर आले नूर होते  निरोप समारंभ शायरी निरोप समारं...

दिपावली शुभेच्छा मराठी | Diwali wishes 2024 | दिवाळी शुभेच्छा स्टेटस | दिवाळीच्या शुभेच्छा मराठी | Happy Diwali wishes 2024

Image
दिवाळी शुभेच्छा स्टेटस |  दिवाळीच्या शुभेच्छा मराठी | Happy Diwali wishes 2024 दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण… दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण… नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली.. नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली.. सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली.. शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली.. दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा! एक करंजी.. आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी.. चौकस विचाराची.. एक चकली.. कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली.. एक दिवा.. मांगल्य भरलेला.. एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी.. एक कंदील.. यशाची भरारी घेणारा.. एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे.. एक सण.. समतोल राखणारा.. अन् एक मी.. शुभेच्छा देणारा… “तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!  शुभ दिपावली  उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहि...

गणपती बाप्पा स्टेटस मराठी | Ganpati Bappa status Marathi

Image
मराठी - गणपती बाप्पा स्टेटस | Ganpati Bappa status in Marathi Ganeshotsav 2022  Ganeah utsav 2022 is starting on 31 August 2022. We are eagerly waiting for the festival whole year. Ganeshotsav is very close to our hearts, we welcome them with full joy and happiness. आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना… वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।। निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।। ।। ॐ गं गणपतये नमः ।।   तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या काना इ तका विशाल असावा..अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात..आयुष्य त्याच्या सोंडे इतके  लांब असावे आणी आयुष्यातले क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..।|गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा|।   देव येतोय माझा… आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची… Image source - IndiaTVnews   सजली अवघी धरती. पाहण्यास तुमची कीर्ती तुम्ही येणार म्हटल्यावर नसानसात भरली स्फुर्ती. आतुरता फक्त आगमनाची. ...