एक माणुस दररोज.... त्या दिवशी जी तारीख असेल तेवढे रुपये खर्च करतो
bySamarambh team-
0
"जरा डोके चालवा.. . *कोडे*
एक माणुस दररोज.... त्या दिवशी जी तारीख असेल तेवढे रुपये खर्च करतो . ( उदा.१५ तारखे ला १५ रुपये ). त्याने सलग पाच दिवसांत एकूण रु.१११/- खर्च केले., तर त्या सलग पाच तारखा कोणत्या ? all the best..."