Reality Marathi quotes on life |प्रेरणादायी विचार मराठी | मराठी आत्मविश्वास सुविचार मराठी | मराठी सुंदर सुविचार
वाईट वेळेत साथ
सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका..
पण ज्यानी वाईट वेळेत साथ देवून
चांगली वेळ आणून दिली
त्याचे मोल कधी विसरु नका..
आयुष्य कठीण आहे
पण तक्रारी करुन ते सोपेही
होणार नाही म्हणुन
प्रयत्न करत रहा.
मराठी सुविचार स्टेटस
कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या
रक्तातच जिंकण्याची हिंमत
आणि लढण्याची धमक असते..
माणसाच्या निम्म्या समस्या
या व्यक्त केलेल्या रागामुळे
आणि कधीही
व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे
वाढतात!
तुम्ही कोण आहातयापेक्षा तुमचं ध्येय काय आहेमहत्वाचं आहे.
हर काम आसान है बस आपको
अपने अंदर की आवाज सुनना है।
योग्य गोष्टी करण्यासाठी वेळ
नेहमीच योग्य असते.
- सुविचार मराठी स्टेटस प्रेरणादायी
खरतर आयुष्यात कधीही जिंकणं महत्त्वाचं
नसतं…
तर आपण लढत कशी दिली याला महत्त्व.
या जगात तुम्ही ज्याच्यावर
सर्वात जास्त प्रेम कराल
तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त
रडवेल…
“मी”पणा आला कि
कमीपणा घ्यायला कोणी
तयार होत नाही.
चांगले संस्कार
“कुठल्या मॉल मध्ये नाही तर
चांगल्या कुटुंबात भेटतात.
हातांच्या रेषांवर नशीब शोधन्यापेक्षा
हातांचा योग्य तो वापर करून
नशीब घडवायला शिका.
प्रत्येक वस्तू ची किंमत वेळ आल्यावरच
होत असते, कारण वातावरणात फुकट
मिळणारा ऑक्सीजन, दवाखान्यात खुप
महाग विकला जातो.
दुनियेत
खूपच कमी लोक असे असतात
जे जसे दिसतात तसेच असतात…
गजब का होता है रिश्ता उनसे,
जिनसे कोई रिश्ता नहीं होता..
अहंकारात सर्वात वाईट गोष्ट
हि आहे कि, अहंकार तुम्हाला
हे कधीच जाणवू देत नाही कि
तुम्ही चुकीचे आहात…
ज्यांच्या नशिबात अंधार आहे त्यांनी
थोडा संयम पाळा…
उद्याचा उगवणारा सूर्य प्रकाश हा
तुमचाच असेल…
माणूस कितीही महत्वाकांक्षी
असला तरी
त्याला परिस्थिति समोर
झुकाव लागत.
निंदेला घाबरुन आपलं
ध्येय सोडू नका.
कारण धैर्य साध्य होताच,
निंदा करणा-यांचं मत बदलतं.
जेव्हा चान्स मिळेल तेव्हा
मनातली गोष्ट बोलून टाकायला शिका….
कारण…गप्प गप्प राहणाऱ्या नात्याचा
एक दिवस गुदमरून मृत्यू होतो.
तुमच्या उपस्थितीची जाणीव
आणि अनुपस्थितीची उणीव
भासणे म्हणजे तुमचे अस्तित्व होय.
आपला एक RULE आहे
जिथे माझं चुकत नाही
तिथे मी झुकत नाही..
जो दिल के अच्छे होते हैं।
वो अक्सर तनहा
होते हैं..
मुलगी होणं पण सोपं नाही
अर्धी स्वप्न तर मनातच
संपवावी लागतात…
जीवनात चांगला माणूस होण्यासाठीएवढचं करा.चुकाल तेव्हा माफी मागा ; अनंकुणी चुकलं तर माफ करा !
जो व्यक्ती तुम्ही हसल्यावर सुद्धा
विचारतो की, बोल आता
काय प्रॉब्लम आहे ?
अशा व्यक्तीला आयुष्यात
कधीच दुःख देऊ नका…
तुमच्या ध्येयावरून
जग तुम्हाला ओळखत
असत.
लोकांना सुंदर विचार नाही,
तर सुंदर चेहरे आवडतात..!!!
आपल्या आयुष्यातून ज्यांना जायचं असतं ते जातातच आणि थांबायचं असतं ते थांबतातच, त्याला आपण काहीही करू शकत नाही… थांबणाऱ्याला कारण म्हणून तुमचा एक चांगला गुण पुरेब असतो, आणि जाणाऱ्याला तुमचा एक वाईट गुणही पुरे असतो….
गरज संपली की कोमेजलेल्या फुलालाही, झाड स्वतःजवळ ठेवत नाही…
चांगले कुटुंब आणि जीवाला
जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच
मिळालेला.. स्वर्ग आहे…
खरं बोलून कोणाला दुखावलं
तरी चालेल पण
खोट बोलून
कोणाला सुख देऊ नका.
श्रीमंतीत आदराने झुकायला आणि
गरिबीत खंबीरपणे ऊभे राहायला ज्याला जमतं,
तोच खरा ROYAL”माणुस”
माझ्या खिशाला
होल काय पडला
पैशा पेक्षा जास्त तर
नाती गळून पडली…
जे बोलायचं आहे ते
सरळ तोंडावर बोला,
पाठीमागून तर कुत्रे
सुद्धा भुंकत असतात…
जो मानव
अपनी निंदा सुन लेता हैं।
वह सारे जगत पर विजय
प्राप्त कर लेता हैं
कुणाला आपलंस करायच असेल तर
वरवरुन करण्या पेक्षा
हृदयाने आपलंस करावं….
आणि
कुणावर रागवुन बसत राहायच असेल तर
हृदया पासुन रागवण्या पेक्षा
वरवरुन रागवत राहावं.
स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो,
सद्गुणांचा सुगंध मैलावरुन ही येतो
अहंकार दिखा के
किसी रिश्ते को तोड़ने से अच्छा है कि,
माफी माँगकर वो रिश्ता निभाया जाये..
जगा मधील सर्वात महागडे
Gift म्हणजे वेळ.. कारण
तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी
पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.
फोटो एडिट करून चेहऱ्यावरचे डाग
जातील पण मन स्वच्छ करायला
चांगले विचार लागतात.
पूर्ण करण्याची जिगर असेल
तरच स्वप्न बघण्यात अर्थ आहे.
त्या शिक्षणाचा काय उपयोग जे
शिकुनही कचरा रस्त्यावर टाकतात,
अन तोच कचरा रोज सकाळी
न शिकलेली माणस उचलतात..
दुःख त्याच व्यक्तीला भेटते
जी व्यक्ति प्रत्येक नात मनापासून
निभावत असते…
कुछ लोग,
तो इतने अच्छे होते हैं की
डर लगा रहता हैं की अगर छोड़ गए
तो हमारा क्या होगा..
जगात खुप चांगली माणस आहेत…
जर तुम्हाला ती माणस भेटत
नसतील तर तुम्ही चांगले व्हा…
कदाचीत तूमच्या शोधात कोणीतरी असेल…
माणसाने कसं समुद्रासारखं रहावं,
भरतीचा माज नाही
अन ओहोटीची लाज नाही!
आपलं दुःख पाहुन कोणी
हसले तरी चालेल,
पण आपल हसणं बघुन,
कोणी दु:खी राहता कामा नये.
मोती हवा असेल तर
समुद्राच्या तळाशी जावंच लागतं…
किनाऱ्यावर चमकणारे मोती
नसून उन्हात चमकणारे
काचेचे तुकडे असतात…
माणसाने कसं समुद्रासारखं रहावं,
भरतीचा माज नाही
अन ओहोटीची लाज नाही!
रोज सकाळी
एकच गोष्ट तुम्हाला
प्रेरणा देऊ शकते….
ती म्हणजे तुमचे ध्येय.
जोड़ीदार सुंदर नाही काळजी
करणारा पाहिजे…
चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच
असेल असं होत नाही, त्यासाठी मन
सुंदर असावं लागतं.
कुणाची स्तुती कितीही करा पण
अपमान खुप विचारपुर्वक करा कारण
अपमान हे असे कर्ज आहे जे
प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची
संधी शोधत असतो.
आत्मविश्वास सुविचार मराठी text
संयम म्हणजे काय?
एक युद्ध….. स्वतः विरूद्ध !..
चिंता और तनाव
दूर करने का बस एक ही उपाय हैं..
आँखे बंद करके सुबह शाम मंत्र
बोलिए भाड़ में गई दुनिया.
स्वाभिमान विकुन
मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगुन लहान राहीलेले
कधीही चांगले…
जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी
शंका घेत नाही, आणि जे माझ्यावर
शंका घेतात त्यांनी मला कधी
ओळखले नाही.
क्षमा चूक करणाऱ्याला दिली जाते…
धोका देणाऱ्याला नाही…
हल्ली फक्त
स्वतःला शोधायला वेळ लागतो बाकी सगळ
Google वर सहज सापडत.
एक दिवस सावलीला सहज विचारलं,
तू नेहमी माणसांच्या सोबत का असते ?
सावली ने हसून उत्तर दिलं :
मी सोडली तर तुम्हा माणसांना
साथ देत तरी कोण ?
स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान
राहणे कधीही चांगले.
आदर ही एक अशी गोष्ट आहे
की जो दुसऱ्याला दिला तरच
आपल्याला मिळतो.
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी
शिल्लक आहे.
वेळ… बदलायला, वेळ…
लागत नाही…
प्रत्येकाला आयुष्यात आयुष्याचा
समतोल स्वतःहूनच सांभाळावा लागतो.
कोणीही त्याला मदत करत नाही.
ज्यांच्या जवळ सुंदर सुंदर विचार
असतात
ते कधीही एकटे नसतात..
नात्यापेक्षा स्वतःचा मी
पणा मोठा असेल तर
नाते बनवू नयेत.
प्रत्येका जवळ एक तरी
न सांगता येणारी एक
खास प्रेम कहाणी असतेच.
एकदा देवाच्या पायात पडलेली फुले..
देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली …
तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही
आज देवाच्या गळ्यात आहात …
त्यावर हारातील फुले म्हणाली …
त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते..
काही गोष्टी मिळवायला
वेळ लागतोच.
संयम बाळगा…
ज्याच्याजवळ पवित्र तन,
स्वच्छ मन, आणि निस्वार्थ असे
माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद,
पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.
गरीबी आणि श्रीमंती यावर
अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे…
तर यावर अवलंबून असते की
तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही
किती समाधानी आहात…
पुरे परिवार को गरम खाना खिलाती है
और खुद ठंडा खाना खाती है..!
माँ ही ऐसी है जो रोज शीतला
अष्टमी मनाती है.
अशा माणसांबरोबर राहा,
जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात.
अशा बरोबर नको
जे इतर माणसांबद्दल बोलतात.
वाक्य छोट पण तितकंच खर
जग धोका देऊन हुशार झालं,
आणि आपण विश्वास ठेऊन मुर्ख…
मी तुझी काळजी
करतोय/करतेय दखवणारे नेहमीच
काळजी करत नसतात कदाचित
त्यांनी नावाला नाते
जोडलेल असू शकतं.
अखंड यशाने
आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
- सुविचार मराठी छोटे 50
- सुविचार स्टेटस
- सुविचार मराठी छोटे 100
- सुविचार in marathi
- सुविचार अर्थ सहित मराठी
- सुविचार स्टेटस मराठी
- सुविचार अच्छे-अच्छे
- अपेक्षा सुविचार मराठी
- अनमोल सुविचार इन हिंदी
- अमृत वचन सुविचार
- अनमोल विचार
- अच्छा विचार
- सुविचार आणि त्याचा अर्थ मराठी मधे
- सुविचार आणि स्पष्टीकरण
- सुविचार आणि त्यांचे अर्थ
- ईश्वर के विचार
- सुविचार उत्कर्ष
- उत्तम विचार
- उपकार सुविचार मराठी
- उपदेश सुविचार मराठी
- सुविचार एप्स
- सुविचार एक लाइन
- 10 छोटे सुविचार मराठी
- अध्यात्मिक सुविचार मराठी
- सुविचार मराठी आणि इंग्रजी