Birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Happy birthday wishes in Marathi
New Birthday wishes in Marathi |नवीन वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी वाढदिवसाच्या आनंदाने तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण सुंदर असो. तुमच जीवन नेहमीच भरलेलं असो ही ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे, शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता मागे कॅलुनी आठवण माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…! जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! हसत राहो तुम्ही करोडो मध्ये, खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये, चमकत राहो तुम्ही हजारो मध्ये ज्याप्रमाणे सूर्य राहतो आकाशामध्ये…! वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा! टीप – (birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा) संदेश मध्ये जर आपणास _______ रिकामी जागा दिसल्यास तिथे वाढदिवस ज्याचा आहे त्याचे नाव/नाते टाकावे आणि त्यानंतर Share करावे. या जन्मदिवसाच्या खास दिवशी तुमच्या आयुष्यात सुख, आनंद, यश आणि कीर्ती यांची भरभराट असो… तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट सुंदर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्...