भाऊबीजच्या शुभेच्छा | Bhaubeej wishes in marathi | bhaubeej wishes for brother in marathi
Bhaubeej wishes in marathi रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण… भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा भाऊ बिजेच्या सर्वाना हार्दिक सुभेछ्या आजच्या दिवसासाठी खास हि कविता अस हे भाऊ बहिणीच नात क्षणात हसणार , क्षणात रडणार क्षणात मारणार , क्षणात मार खाणार क्षणात भांडणार , क्षणात रागवणार पण किती गहर प्रेम आसत हे दोघाच आस आसत हे बहिण भावाच आतूट नात बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात… ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या, नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या, रागावू नकोस या वेड्या भावावर….. नेहमी अशीच खुश रहा, नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा असं हे भाऊ बहिणीचं नातं क्षणात हसणारं, क्षणात रडणारं क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं भाऊबीजेच्य...