Posts

Showing posts from June, 2025

Friendship Marathi quotes | friends quotes in Marathi

Image
मैत्री म्हंटली की आठवतं ते बालपणं आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण. जुळत नाहीत, कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही, काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही….. रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात. पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात. या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात, पण चालणारे आपण एकटेच असतो. पडल्यावर हसणारे अनेकजण असतात, पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात. रणातून पळणारा भीरू हा मित्राचाच नव्हे, तर शत्रूचाही आदर गमावतो. मैत्री असावी मना-मनाची, मैत्री असावी जन्मो-जन्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी…. श्वासातला श्वास असते मैञी…. ओठातला घास असते मैञी…. काळजाला काळजाची आस असते मैञी…. कोणीही जवळ नसताना तुझि साथ असते मैञी…. रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात. पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात. नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते, कधी स्तब्ध तर कधी निरागस होते, भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते, हे सगळं समजुन घ्यायला...