भन्नाट, झक्कास fb कमेंट्स
Marathi comments for facebook, comments on old photo on faceFace, comments on old photos for fb
झक्कास कमेंट्स
संपत आली जवानी..
तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहानी..❤❤🔥🔥🔥
गवतात उभा आहे माझा भाऊ..
सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहु💯🔥😂😂
इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे कव्हर आमच्या भाऊचा फोटो पाहून मुली म्हणतात हाच माझा लवर,😍🔥
घायाळ करणारी पाहा ही अदा,
यांच्यावर गुन्हा नोंदवशील का ज्ञानदा😂
भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा.....
गप्पि मासे पाळा हिवताप टाळा ❤❤😎
सेल.. सेल.. सेल...
खोबरेल तेलाचा सेल..
आता तरी लाव तुज्या ज्हिप्र्याना तेल ...😁😂😂
मटणाचा रस्सा आणि चिकन केले फ्राय, भाऊंच्या प्रेमासाठी केले किती जनींनी ट्राय!! 😂
अचानक गेलि लाइट उडला घरतला फ्यूज भाऊला पाहूंन पोरी म्हंता आला ग माझा टाॅम क्रूझ 🔥🔥
इंदोरीकर पण म्हणाले पिशीत पिशी पिशीत पिशी
आमच्या भाऊंना आता तरी येऊदे मिशी 🤣🤣😜
भाऊची घरात मारबल ची फरची
पोरी सगळया म्हणता होणार सून मी ह्या घरची😃😃🔥
एक गोधडी दोन चादर भाऊ ला पाहिल्यावर बाया घेता पदर ...😂
भावा तुझ्या फोटोच पोरीना याङ लागल आरे शिट्या नाही रे भावा तुझा फाेटाे बघुन पाेरी गडुळाच पाणी
या गाण्यावर नाचनार... गडुळाचपाणीकशाला ढवळील ,माझ्या गितेश ला कशाला#खवळील..🤣
भाऊ ची पाहिली जशी अदा...
त्यावर राणू मंडल फिदा🔥😂
एक होत घर,घरात होती खुर्ची
भाऊचा फोटो पाहून,प्रेमात पडली आर्ची 🔥🔥😁😁
बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना ... मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना 😍
तात्या विंचूने दिला जादू मंतर,
भाऊ आमचा ब्लॅक पँथर 🔥🔥🔥🔥🔥🔥
भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून, आणि भाऊंचा नुसता फोटो बघायला सुद्धा पोरी बसता नटून थटून........ ये लाव ग लिपिस्टिक🤣🤣
कवळ्या कवळ्या तोंडावर.. नाजूक नाजूक मिशी..
भाऊचा फोटो बघून सासुरवाडीत पसरली खुशी 😆😁🔥
भाऊ नसतो कधी रिकामा कारण भाऊ ला जावई करणार आहे ओबामा..
Tuzha photo बघून भावा, मन माझे दाटवले...😌
मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले...😍
पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 😲😲
दूध पाहिजे लोकांला भाऊंना पाहिजे साय..
भाऊ ला पाहून पोरी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय😂😂🔥🔥🔥
पेढे बनवायला नेहमी लागतो खवा...
सगळ्या पोरींची डिमांड आम्हाला फक्त हाच चिकना हवा🤣
पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ..
लग्न झालं तरीही विचारतात मिळेल का त्याचा नंबर.💌😁
वर्गात मास्तर शोधत होते चुका
तेवढ्यात पोरिनी घेतला भाऊंचा मुका 😎😂
आरे कुठ तो शाहरुख न कोण तो सल्लु...आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात ,आल माझं पिल्लू ❤️🔥🤣🤣
भाऊ करतात नजरेने वार,
सगळ्या पोरी म्हणतात " देखा है पेहली बार, साजन की आँखो मैं प्यार"🔥🔥😍💯💯
ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी🥰🥰......हाच आहे तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी.....
भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा.....
गप्पि मासे पाळा हिवताप टाळा ❤❤😎
सेल.. सेल.. सेल...
खोबरेल तेलाचा सेल..
आता तरी लाव तुज्या ज्हिप्र्याना तेल ...😁
अचानक गेली light आणि उडाला घरातला fuse
सगळ्या पोरी म्हणतात आला गं माझा Tom Cruise'🔥🔥
आमच्या भाऊला# लहानपणा पासून इच्छा होती # व्हिलनबनायची पण या # सुंदरमुलींनी # चाॅकलेटBOY बनव ून_टाकलायार 😷😬
फळा पुसायला भाऊंनी घेतलय #डस्टर...
पोरी भाऊला म्हणतात , मलाच बनवा #home_मिनिस्टर...
भाऊंनी रोवला अटकेपार झेंडा...
पोरगी येऊन म्हणाली कर्तव्य हाय का यंदा...
नुसता धुराडा 🔥🔥
किती दिवस झाले तरी हा कोरोना पळेना
अख्ख्या पोरी भाऊंना म्हणता माझिया प्रिया ला प्रीत कळेना 😂😂
असलं कवळ पोरं बघून!!!!!
#कायसांगशीलज्ञानदा 😂😂
नाशिक मध्ये बसला माझा भाऊ..
सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहु 🔥🔥
सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या कवळा कबीर सिंघ ने केला लाखो पोरिनचा मनावर कब्जा..😂
फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्याला
फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥
कोरोणा मुळे अख्खा भारत भंगला
भाऊंना पोरी बघून म्हणता तुझ्यात जीव रंगला🔥🔥
पाण्यात सूर मारला माशाने
बघा काय पोज दिली माझा भावाने🤗😎
भाऊ आमचा खुंखार वाघ !!
वाघाने धरला ससा !!!
भाऊ आमचा बोलत नाही ,
म्हणून पोरींनी कापल्या नसा ...!!!!
साखरेचे पोते सुई ने उसवले,
भाऊंनी मुलींना पावडर लाऊन फसवले😀😀
भाऊंना बघून खूप बनल्या असतिल कविता..
पोरी म्हणतात,
तू माझा जेठा अन मी तुझी बबीता.. 😆😂🤣🔥🔥
फास्ट गाडी चालवून
मागे टाकले सशाला
एवढ्या सुंदर चेहऱ्याला
फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥
बिसलरीचीबॉटल पण पोरिंना KingFisher दिसायला लागली....!!!♡♡,
भाऊंचा Pic पाहिल्या पासून पोरींना Sprite पण चढायला लागली..!😎
संपत आली जवानी....तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहाणी😂😂
घरी आणला पेरू न्हवता सापडत चाकू......
पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिला चा डाकू🤣
पावशेर खवा...अर्धा कीलो रवा...
चीन च्या पोरी म्हंताय त्यांना हाच नवरा हवा!😂
न#दाडी न #मिषा....भाऊचा लूक पाहून एकदा काय सांगशील #ज्ञानदा.......😂😂😂😂😂
वडापाव खाताना सोबत लागते मिरची,
भाऊला भेटायला लाजून राहिली अर्ची! 😂
घरी आणला पेरू न्हवता सापडत चाकू......
पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिला चा डाकू🤣🤣❤️🔥🔥🔥
अख्या जगात पसरला करोना,
Pune च्या पोरी भाऊ ला म्हणतात,
मांग मेरी भरोना 🤣🤣😂
बाजारात झाला मिरच्यांचा बुकना...
पोरगी म्हणते सरक ग सरक मला पण पाहू दे हाय कोण ह्यो चिकना...😍
लहानपणी.... जात होता बालवाडीत आणि खात होता सुगड्या ,
आता मोठे पणी मुली म्हणतात हाच माझा बबड्या😂😂
पोज देऊन भाई दिसतो देव जणू स्वर्गात..... भाईना बघून पोरी म्हणतात "मी का न्हवते लहानपापासून याच्या वर्गात"🤣🤣
संध्याकाळी सुर्याचा रंग असतो तांबडा.. भाऊंची एन्ट्री झाली कि पोरी म्हणतात आला माझा शेम्बडा 🤣🤣
अच्छित गच्ची, गच्चीत टाकी, टाकीत मासे......
मास्याने मारला सुर......
भाऊ चा डीपी पाहून पोरी म्हणाल्या.....
"ई वाव निस्ता धूर.........." 😎
➤➤COPY COMMENTS➤➤
भाऊंचा फोटो बघून पोरी होतात खाक
कारण भाऊंकडे आहे काळ्या चिमणी ची राख🔥
लपाछपी खेळताना देतात धप्पा,
भाऊंचा फोटो बघुन पोरी म्हणतात, हेच होणार आमच्या सोनू चे पप्पा
पावशेर खवा...अर्धा कीलो रवा...
मुंबई-पुण्याच्या पोरी म्हंताय त्यांना हाच नवरा हवा!_जुने फोटो वरती काढा संघटना😂
चावला होता मच्छर आली यला खाज .... खरं सांग भावा क्या है आपसे खुबसूरती का राज...
वहिनीनी भरवला भावाला घास
पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास😷
मिया बिवी राजी, क्या करेगा काजी, भाऊ गावात आल्यावर बायका म्हणतात, " आलं बया दाजी"!!💯💯❤️❤️🔥🔥
आम्हला चालत नसतो नाष्टा Lockdown नंतर आम्हला पहिजे मटनाचा रस्सा🥘
आलाय कारोणा नका खाऊ अंडे...
सगळया मुली बोलतात हा तर माझा चंकी पांडे .. 🤣
लाऊनी गॉगल भाऊंनी दिला लूक.....पोरी म्हणल्या "जी भर के देखलू थोडी देर रुक"
पतंग उडवायला लागतो मांजा....
भाऊंच्या आठवणीत पोरी मारतात गांजा.
कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो...
तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो...🔥
#भाऊंशी प्रेम करणारी #पोरगी असली पाहिजेत #महान...
कारण #हनिमुन ला भाऊ थेट जाणार #गोवा नाही थेट '#वुहान'...
कोर्टात judge बोलता order, order,
भावाला माझ्या लावा Johnson's baby powder😂
काळ्या काळ्या दगडावर पाण्याचा ओघूळ..
रात्री भावाला आँनलाईन बघताच सगळ्या पोरी म्हणतात..आला ग माझा वटवाघूळ🦇
भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी.......
गॉगल लावून दिसयोय इमरान हाशमी😎😂
ना दिखावा करतो,"ना दुनियादारी करतो"...."भाऊ ज्या वेळी मैदानातउतरतो त्यावेळीफक्त आणि फक्त धुरळाच करतो .😀
लखलखते तारे # पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहाव लागत आणि माझ्या # भावाचा फोटो बघण्यासाठी # पोरींना # ऑनलाईन च रहाव लागत
उपर छत, नीचे साया,
भाग कोरोना हमारा शक्तिमान आया.😅
बनियनला पडलं मोठ भोक
हे तर सौंदर्याचं शेवटच टोक। .....
बाटलीत बाटली oldmong ची बाटली,
भाऊ चा cuteness बघून CORONA ची फाटली..
#gocorona🤣🤣🤣
ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा,
पोरीचकाय म्हाताऱ्या पण फिदा..🤭
शौचालयात असतात पिवळे-पिवळे डाग...
भल्या भल्या रंभांना खेळवतो आमचा वाघ.....😂
भाऊ ला भेटली वाटी यांत होता शिरा
सर्व पोरी म्हणतात हाच आमचा हिरा..🤩
वीकंड च्या रात्री कधी ही फोन करा भाऊ सापडतात नशिले...
फोटो बघून पोरी म्हणतात होठ रशिले तेरे होठ रशीले😂
तंबाखूवाले ठेवतात खिशात चुन्याच्या डब्ब्या...
पोरी भाऊला बघून म्हणतात हाच माझा फँड्रीतला जब्या..😂
डाळीत डाळ तुरीची डाळ, भाऊच्या मांडीवर येईल एका वर्षात बाळ😂😂👶🏻
एअरटेल पडल बंद मार्केट मारल जिओनी....
भाऊंसाठी ताट लावते सनी ताई लिओनी🔥🔥
उपर छत, नीचे साया,
भाग कोरोना हमारा भाऊ आया🔥
बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.🔥
सगळ्या पोरी भाऊंचे लाडाने ओढतात गाल,
भाऊ पोरींना बघून म्हणतो
"गाडी वाला आया घर से कचरा निकाल"😂
कोरोना😍 मुळ अख्खा भारत भंगला पन भाऊंना 😍पाहुन मुली म्हनतात तुझ्यात जिव रंगला ❤
रविवारी खातात अंडे
पोरी म्हणतात हाच माझा चंकी पांडे 😍😂😂
भाऊनी वाड्यातून बघितला तिच्याकडे वाकुन.....
ती पळाली वावरात चपला तिथच टाकुन 🔥
चड्डीच्या ईलास्टिकला बांधला धागा दोरा।
पोरींची नुस्ती चर्चा चालू, "हा कसकाय ग आपल्यापेक्षा गोरा"।🔥
Lipstck लावणं ही मुलींची beauty आहे।आणि तीच lipstck पुसन ही भाऊंची deuty आहे।😂🤣
हुसेन हुसेन सद्दाम हुसेन
मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन🔥🔥
एका फूट मध्ये 12 इंच
पोरी म्हणतात मला खाऊ वाटते तुझ्या मुळे चिंच 🔥🔥🔥🧟
मुन्नी ने लावला झंडु बाम, भाऊ
दिसतो काळा गुलाब जाम 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😍😍😍😍🤣🤣🤣🤣
भाऊच्या घरात मारबलची फरची
पोरी सगळ्या म्हणतात होणार सुन मी
ह्या घरची 🤰🤰🤰🤰🤰🤰😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣😅😅
लॉकडाऊन मध्ये भाऊ आयटम साठी आणत होते श्रीखंड ।
भर चौकात पोलिसांनी सुजवला भाऊंचा भूखंड ।।..🔥🔥🔥😂
गावागावात पोरींचा एकच सुर....
आला ग बाई माझा शक्ती कपूर....!!!🤣🤣🤣🤣
गावात असते प्रत्येक घराला आंगण
गावात असते प्रत्येक घराला आंगण,
भाऊला पाहून पोरी म्हणतात
हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण😂😂😂
भाऊ देत नाहीत कोनाला संदी😎 कारण बाहेर आहे जमावबंदी 🔝 😂😂😂
कवळ्या कवळ्या तोंडावर.. नाजूक नाजूक मिशी..
भाऊचा फोटो बघून सासुरवाडीत पसरली खुशी 😆😁🔥🔥
ये कातिल look आज भी
उस दौर की याद दिलाता है
जब सभी जगाओ से आवाज आती थी
.
.
.
.
व आला व माय तो😂😂😅
एकटाच तू भावा इतका सुंदर दिसतो कसा...
राखी सावंत सुद्धा तुला कडेवर घेवून म्हणते माझा छकुला असावा तर असा..
Tv वर चालू आहे छोटा भिम
भाऊंनी वहिनी साठी join केली जिम
पोरं भेटल्यार हे म्हणतात काय चालाय भावा
टपरी फोडून भाऊंनी पळवला मावा
भाऊंनी टाकला सगळा दांडीवर भार
बाहेर पडल्यावर भाऊंनी खाल्ला पोलिसांचा ----वर मार
कालपासून आजारी पडलीये सनी …हाच का तो जगप्रसिद्ध डॉ. जॉनी ..😝😜🔥😛
Khupach tight aahe estri colar chi....
Karan bhau ghaltat chaddi dollar chi....
Lagaan मधला आमिर आणि Sholay madhla गब्बर
फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात , मी याची शीसपेन्सिल ह्यो
माझा खोडरब्बर 😂🤣🤣🤣🔥🔥
जमिनीच्या खाली येतो मुळा,
भाऊंचा फोटो करतो पोरींच्या काळजाचा खुळखुळा 😎🔥
अर्धा किलो गूळ आणि पावशेर मुगडाळ.....
अर्धा किलो गूळ आणि पावशेर मुगडाळ.....
पोरींचा हट्ट हवंय फक्त भाऊंकडूनच मूल बाळ🤣😂😎
भाऊंनी केल स्वतःला self qurantine ...!
भाऊंनी केल स्वतःला self qurantine...!
पोरी म्हणतात , काठ्या खाईन पण त्याला पाहूनच जाईन ! ! !🤣🤣
कोरोना नंतर आला आहे हंता,
गौरव चा फ़ोटो बघून खुष झाली जनता😂😂
भाऊनी फोटो टाकल्यावर... मार्केट मंद आणि धंदा बंद
आँटी सगळ्या म्हणतात... आला गं माझा देवानंद ♥💘🤣🤣
राधिका गेली शनाया पण गेली एकटा पडला #गुरूनाथ....🥴🥴🥴🌚🌚🌚😓
#भाऊला बघून पोरी म्हणतात हेच आमचे #कडकनाथ
😂❤️🔥😍😍😍⚡💥⚡
ये कातिल look आज भी
उस दौर की याद दिलाता है
जब सभी जगाओ से आवाज आती थी
.
.
.
.
व आला व माय तो😂😂😅
एकटाच तू भावा इतका सुंदर दिसतो कसा...
राखी सावंत सुद्धा तुला कडेवर घेवून म्हणते माझा छकुला असावा तर असा..
Tv वर चालू आहे छोटा भिम
भाऊंनी वहिनी साठी join केली जिम
पोरं भेटल्यार हे म्हणतात काय चालाय भावा
टपरी फोडून भाऊंनी पळवला मावा
भाऊंनी टाकला सगळा दांडीवर भार
बाहेर पडल्यावर भाऊंनी खाल्ला पोलिसांचा ----वर मार
कालपासून आजारी पडलीये सनी …हाच का तो जगप्रसिद्ध डॉ. जॉनी ..😝😜🔥😛
Khupach tight aahe estri colar chi....
Karan bhau ghaltat chaddi dollar chi....
Lagaan मधला आमिर आणि Sholay madhla गब्बर
फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात , मी याची शीसपेन्सिल ह्यो
माझा खोडरब्बर 😂🤣🤣🤣🔥🔥
जमिनीच्या खाली येतो मुळा,
भाऊंचा फोटो करतो पोरींच्या काळजाचा खुळखुळा 😎🔥
अर्धा किलो गूळ आणि पावशेर मुगडाळ.....
अर्धा किलो गूळ आणि पावशेर मुगडाळ.....
पोरींचा हट्ट हवंय फक्त भाऊंकडूनच मूल बाळ🤣😂😎
भाऊंनी केल स्वतःला self qurantine ...!
भाऊंनी केल स्वतःला self qurantine...!
पोरी म्हणतात , काठ्या खाईन पण त्याला पाहूनच जाईन ! ! !🤣🤣
कोरोना नंतर आला आहे हंता,
गौरव चा फ़ोटो बघून खुष झाली जनता😂😂
भाऊनी फोटो टाकल्यावर... मार्केट मंद आणि धंदा बंद
आँटी सगळ्या म्हणतात... आला गं माझा देवानंद ♥💘🤣🤣
राधिका गेली शनाया पण गेली एकटा पडला #गुरूनाथ....🥴🥴🥴🌚🌚🌚😓
#भाऊला बघून पोरी म्हणतात हेच आमचे #कडकनाथ
😂❤️🔥😍😍😍⚡💥⚡
दूध पाहिजे लोकांना आपल्याला पाहिजे साय
दूध पाहिजे लोकांना आपल्याला पाहिजे साय
भाऊ ला पाहून वहिनी म्हणतात
हाय हुकू हाय हुकू हाय हाय... !!!
🤣 😂 😂 😂 😂 😂 😂 🤣
भाऊंची वेगळीच हवा अन वेगळीच अदा
भाऊंची वेगळीच हवा अन वेगळीच अदा
कल पण आज पण अन उद्या पण
भाऊन वर पोरीचं काय त्यांच्या कॉलेज च्या मॅडम पण फिदा. 😊😊
दारू सोबत भाऊ खातात फक्त काजुचा चकना..... पोरी भाऊ ला बघून म्हणतात मेरे प्यार का रस जरा चखना ओय मखना ओय मखना....🔥😂🤣🔥🔥
आमचा भाऊ आला लगेच नाकाचा शेंबुड पुसून......😜🤣🤣🤣🤪😅😄
संडासच्या सिट खाली होता भला मोठा साप ...... अख्या विदर्भातल्या पोरी भाऊला बघून म्हणतात हाच होईल आमच्या लेकरा च बाप .....🤣
Corona पसरत नाही.. खाऊन बकरा किंवा कोंबडी...
माझ्या फोटो खाली खतरनाक कंमेंट करणाऱ्या पोरांना नवरी भेटणार शेंबडी...
जनहितार्थ जारी...😜😜
😝😂😂😂😂
लग्न झालय भाऊचं जास्त करू नका चर्चा..
बायको ने कमेंट वाचल्या तर डोक्यात घालेल खुर्च्या 🤣🤣🤣🤣😂😂😂
वहिनीनी भरवला भावाला घास
पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास😂😂
डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.. बुलाती हे मगर जाणे का नाही..
मटनात मटण बोकडाच मटण
भाऊच आहेत सगळ्या पोरीच्या दिलाच बटन ❤️❤️❤️
सायकलला लावल्या २-२ घंटया, पाेरीतर साेडा भाऊच्या आहेत दिवान्या अंटया...🔥🔥🔥🔥😎😎😎
.1 रुपयाला मसाला घरकुल
भाऊ आला कि पोरी म्हणत्यात आला ग माझ मुरकूल😂😂कोरोनामुळे आधी होतो खोकला
आणि मग येतो ताप...
सर्व मुली म्हणतात.. हाच होईल
माझ्या पोरांचा बाप🤣😂
Oyo च भाऊंवर आलं मोठं कर्ज....
तरीपण मुली म्हणतात होउदे खर्च... आम्ही भरतो वरचं...
😂😂😂😂😂
वीकेंड च्या रात्री कधीही फोन करा भाऊ सापडतात नाशिले🤩
फोटो बघून पोरी म्हणतात होठ रशिले तेरे होंठ रशिले💋💯🔥🤣
जात होतो बाहेर मारली कोणी विट भाऊ चा कोणी नाद करु नई तो आहे लय फिट
पतंग उडवायला लागतो मांजा... भाऊच्या आठवणीत पोरी मारतात गांजा😂👍👍❤
गवतात हागायला बसला होता भाऊ
पोरी म्हणतात हा भेटला तर आयुष्यभर #संडासातच राहू🤪🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
भाऊ 😎च्या हातावर कोरोणाचा शिका तरी पण पोरी👩🦰 म्हणतात यालाच देईन मी मुक्का...🥰😘
चेहरा भोळा आणि लफडे सोळा,
भाऊंन साठी पोरींचा लागतो मेळा😂🤣🤣
तुझ हे रूप पाहुन मूली म्हणतात तुझ्या आठवणीत होते रात्रीची सकाळ , तूच माझ्या आयुष्यातला कवठ्या महाकाळ 🤘🤣🤣🤣🤣🔥🔥🔥🔥
बैलाचा सणाला म्हणतात पोळा
आणि आमच्या भाऊला बघून
पोरी मारतात डोळा 😉😉
अखिल भारतीय जुने फोटू वर काडू संघटना
प्रमुख उपस्थिती:कोरोना वायरस From china
हीरो आणि विलन करतात जशी फाईट...
ताईंचं रूप जसं syska LED light... 🤣🤣🤣
डब्बे में डब्बा, डब्बे में दही,,, भाऊ लक्षात ठेव
बुलाती है मगर जाने का नहीं 🤣🤣
हातात हात घालून पोरग करतय विचार
लॉकडाऊन मध्ये झाला बेजार 😂🤣
भावाला सवय नदीवर बसायची,
पाणी असूनही दगडानं पुसायची...!!! 🔥💨😂
बसली पंगत, केलं पुरणाचं जेवन..
भाऊ ला बघून पोरी म्हणत्यात..
अगं बाई, it feels like heaven !🔥😂
भाऊ आमचा वाघ, 😍
वाघाने धरला ससा, 😈
भाऊ बोलत नाही म्हणून
पोरींनी कापल्या नसा 🔪
🔥🔥🔥
शूट आऊट At वडाला मधे हिरो आहे मन्या
आणि बिना मिश्यांचा भाऊ दिसतो नटरंग मधला गुन्या🤣 🤪😂😂😂🤣✌️
Marathi comments for facebook, comments on old photo on faceFace, comments on old photos for fb
मुलींच्या फोटोवरील कमेंट्स
ताईंचे ब्रेकफास्ट चे आहे लाखो रुपये बिल
आपल्या स्माईल ने चोरतात पोरांचे दिल….
आपल्या स्माईल ने चोरतात पोरांचे दिल….
दोन दगडांना भेदून टाकेल अशी तीक्ष्ण ताईंची जॉ लाईन…
सगळे पोरं म्हणतात “शी इज ओन्ली माईन…
सगळे पोरं म्हणतात “शी इज ओन्ली माईन…
तुमच्या घरी दाखवायचे तुमचे लटके झटके,
आता ताईंचा नाद केल्यावर डायरेक्ट पोकळ बांबुंचे फटके
आता ताईंचा नाद केल्यावर डायरेक्ट पोकळ बांबुंचे फटके
ताईंची आहे कडक अदा
खूप आहेत पोरं त्यांच्यावर फिदा
खूप आहेत पोरं त्यांच्यावर फिदा
चहासोबत छान लागते खारी
आमची ताई लय भारी
आमची ताई लय भारी
भाऊच्या फोटोवरील कमेंट्स
ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा, पोरीचकाय म्हाताऱ्या पण फिदा..🤭🤣😎
मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस...
पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय माझा मिकी माउस 💥💥💥😍😂
लिपस्टिक लावणे हि मुलींची Beauty आहे ..
तीच लिपस्टिक टेस्ट करणे भाऊ ची Duty आहे 😂
त्या दिवशी पडला होता पाऊस...
पोरी म्हणता आग बाई कसा दिसतोय माझा मिकी माउस..!!😂😂😂
राजाला इंग्रजी मध्ये म्हणतात king, आणि आपल्या भावाला सगळ्या पोरी म्हणतात हाच माझा रणवीर सिंग🔥😂
गाई ला इंग्लिश मध्ये म्हणतात काऊ... लाख पोरी मागे लागल्या तरी पटला नाही आमचा भाऊ🔥❤️
बकरीने मारलं कुत्रि च्या पोटात सिंग
पोरी मनेत हाच माझा कवळा कबीर सिंग 🙋❣❣🤣🤣👌👌
जमिनीच्या खाली येतो मुळा,
भाऊंचा फोटो करतो पोरींच्या काळजाचा खुळखुळा 😎🔥
लपून छपून पोरी पटवने , हेच भाऊंचं काम..
भाऊ इतका हॉट , की स्वतःलाच येतो घाम..
काल भाऊला एका पोरीचा फोन आला ,
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग..😍☺️
भाऊ म्हणे टोकण घे न लाईनमध्ये लाग...
बघून भाऊंच्या केसाचा कोंबडा.. पोरी म्हणल्या, अलेक्सा प्ले निंबुडा निंबुडा निंबुडा🤣😂
ईंदोरिकर महाराज म्हणतात पिशीत पिशी..
पिशीत पिशी...
कव्हा फुटेल माझ्या भावाला चांगली दाढी मिशी.. 😂🤣😂🤣😂🤣😂🤣
भाई वो # Pose देते है , जिसकी #Permission सरकार नही, # नगरपालिका देती है.🔥🔥💯💯
बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक,
तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड
खारीक...
काॅलेज च्या काळात भाऊची अदा लय गाजली
अन् भाऊ चा फोटो पाहून शांताबाई सुद्धा लाजली🤣
कोर्टात judge बोलता order, order,
भावाला माझ्या लावा Johnson's baby powder😂😂😂
चड्डी घे बांधून तू आपल्या करदोडयाने ,
भाऊ पोरी पटवतोय नुसत्या बरमुडयाने😎🤘
बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना ... मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना 😍😂🔥
भाऊंची smile बघुन मुली आल्या असत्या धावुन # पण भाऊ सध्या आहेत घरात LOCKDOWN🔒🔐🔥😎
भाऊ नसतो कधी रिकामा
कारण भाऊ ला जावई करणार आहे ओबामा..😍🔥
भाऊच लग्न आहे यंदा कारण भाऊ ला मुलगी बगणार ज्ञानदा😊
बरगड्या दिसतात इथून तिथून...पण पोरी म्हणतात हाच माझा मिथुन...🤣🤣🤣😂😂
ज्या जिवलग मित्रांनी कंमेंट च्या माध्यमातून जे प्रेम दाखवलं आहे त्याचा मी ऋणी राहील...
तुम्हा सर्वांचा पुढचा जन्म हा चायना मधल्या वुहान शहरात होवो हीच प्रार्थना...🙏
#कोप_होईल_कोप🤣🤣
गावातल्या बेवड्या ला १० रुपयांची पाजली भावाचा फोटो बघून मिया खलिफा पण लाजली... 😂😂😂
निसटला मोबाईल,खाली पडून #फुटला....
पुण्यातल्या पोरी म्हणतात आम्हाला हा का नाई #पटला!😂💯
सगळ्या पोरी भाऊंचे लाडाने ओढतात गाल,
भाऊ पोरींना बघून म्हणतो
"गाडी वाला आया घर से कचरा निकाल"😂
तुमच्या कॉमेंट्स आहेत खूप खास,
आभार मानून सांगतो आता करा बास,🤣🤣😅🙏🏻
लपाछपी खेळताना देतात धप्पा.. भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या
सोनू चे पप्पा.....😂😂😂😜😜😜😜🔥
ट्रेन बंद बस बंद.. सर्व काही बंद..
भाऊंना भेटणे हाच सध्या तरुणींचा छंद!
दारू ला हिंदित म्हतात शराब ||| दारू ला हिंदित म्हतात शराब |||
आंट्या म्हतात हाच अमचा अशोक सराफ ||| 🤣🤣🤣🤣
भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी.......
गॉगल लावून दिसयोय इमरान हाशमी😎🤣
शेतात गवत काढायला वापरतात mower..
भाऊला बघून पोरी म्हणतात हाच माझा गुलशन ग्रोव्हर..💥💥
घायाळ करणारी ही अदा
यांच्यावर गुन्हा नोंदवशिल का ज्ञानदा🤣🤣
Marathi comments for facebook, comments on old photo on faceFace, comments on old photos for fb
आयुष्यामध्ये खूप होतात चुका, पण हिला बघून पोर म्हणतात हीच माझी शिजूका😂😂😂😂😂
😎ती बोलली हृदय दे ना
शेठ बोलले उद्या ये ना😂😂😂
गॉगल साठी १०० रू ची नोट गेली
पण भाऊन हवाच केली...😂😂😂
भाई ने दिला लूक .!!!!!
मूली बोलता
करू का कार्यालय बूक!!!!!!!💯😂🤣🔥
पोज आहे भाऊचा देव जणू स्वर्गात...
ह्यांना बघून मुली म्हणतात हा कवुन नव्हता आमच्या वर्गात😂😂😂😜
पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊ चा फोटो पाहून दीपिका ने दिला रणवीर ला धोका 😲😲😂😍😎
लोकं म्हणतील बेकार आहेत कार्टी बस करा lockdown नंतर देतो पार्टी🤫😀
इंग्रजीत समुद्राला म्हणत्यात ओशन...
इंग्रजीत समुद्राला म्हणत्यात ओशन...
भाऊंचा गॉगल घातलेला फोटो बघून
पोरी म्हणत्यात ह्योच माझा #हृतिक_रोशन
भाऊ ना अशा काय आवडतात कविता
पण browser history madhe fakt सापडतात सविता😂😂😂
२० ची विमल.. १० चा मावा..
भाऊ कडे बघून पोरी म्हणतात..
हाच माझा छावा..
अचानक गेली लाइट आणि उडाला घरातला fuse..सगळ्या पोरी म्हणतात आला ग माझा tom Cruise.. ⚡
ज्ञानदा म्हणते........ तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली.....अग बाई हाच माझा बाहुबली......😃😃😃😃
या फोटोला किती कंमेंट येतील....काय सांगशील ज्ञानदा😂🤣😅😎
भाऊच्या घरात मारबल ची फरशी
पोरी सगळया म्हणताहेत होणार सून मी ह्या घरची... 🔥🔥
तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी 😎😂🤣
फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी😎😝🤑
वडा वावू वडा वावू वडा वावू वावू
जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर
वाहिनी म्हणत्यात मग, जेवला माझा Undertaker🔥 🤣🤣🤣
जो उठवेल जुन्या फोटोंचा बाजार...!
त्याला होईल जुलाबांचा आजार...
😆😂😂
हुसेन हुसेन सद्दाम हुसेन
भाई म्हणतात मुलींच्या घोळक्यात मी मुद्दाम घुसेन😎😂
बॉलिंग करताना भाऊ मागतात कव्हर....
अख्या पोरी आमच्या भाऊंना च समजता त्यांचा लव्हर...😅❤️❤️.
शर्ट घालून भाऊंनी उघड्या ठेवल्या दोन गुंड्या,,,, सगळ्या मुली म्हणतात हाच माझा हार्दिक पांड्या,,,💯💯🤣🤣🔥🔥🔥😂😂
कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी.
आम्हाला खायची आमच्या दादा च्या लग्नाची बुंदी...!!!🤣
लिपस्टिक लावणे हि मुलींची Beauty आहे ..
तीच लिपस्टिक टेस्ट करणे भाऊ ची Duty आहे 😂
पोलोचा शर्ट डेनिमची जीन्स,
यांना बघून पोरी म्हणतात, आला गं माझा जॉनी सीन्स!😂😂😂😂
बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.🔥🔥🔥🔥🔥🔥😂😂😂😂
ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा,
भाऊंवर पोरीचकाय म्हाताऱ्या सुद्धा फिदा...🔥🔥😆😆
तुम्हाला खाऊ घालतो lockdown नंतर नाष्टा...बस करा आता गरीबाची चेष्टा...🙏🤣🤣
भाऊंचा फोटो बघून ज्ञानदाला लागला दम
आणि ती शेवटी म्हणालीच हाच माझा मुकादम😅😅
जाहीर सूचना
आपणाला विनंती करण्यात येत आहे..कि आपण हा फोटो लवकर delet करावा...कारण आजकाल मुलींच्या मोबाईल मधे हाच Wallpaper दिसत आहे..त्यामुळेच त्यांचे अभ्यासातून लक्ष कमी होत आहे..हाच मला नवरा हवा असा त्यांचा पालकांकडे हट्ट आहे ...
त्यांचे पालक सुद्धा असा सुंदर जावई मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत ....
🤣🤣
किती पोरींचा वॉलपेपर आहे हा.. हीच ती स्टाईल, हीच ती अदा काय सांगशील ज्ञानदा, झालीस ना फिदा.🤣🤣
भाऊ न बघितला तिच्याकडे वाकुन..... ती पळाली वावरात चपला तिथच टाकुन 🔥🔥
नाग पंचमीला पोरीं खेळत होत्या फुगड़या , नाग पंचमीला पोरीं खेळत होत्या फुगड़या ,
जशी भाउंची एंट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या
अला गं माझा बबड्य| ,अला गं माझा बबड्य|😂
दारात बांधली गाय, तिचं सुटलं वासरू...
भाऊला बघून पोरी म्हणतेत......
"कुण्या गावाचं आलं पाखरू"
फास्ट गाडी चालवुन माग टाक सशाला!
एवढ्या सुंदर चेहर्याला फॅअर&लवली कशाला,,,,😜😜😜🤣🤣🤣😜😜😜
Marathi comments for facebook, comments on old photo on faceFace, comments on old photos for fb
भाऊंची स्माईल क्युट आहे म्हणून पोरींना भाऊंकडून GST वर 100%सूट आहे...... 🔥
चेहरा तुझा चिकना,☺️ गोड तुमची वाणी,😜
भाऊला बघून पोरी म्हंता, तू माझा बाजीराव,🤴 मी तुझी मस्तानी👸
घरी आणला पेरू न्हवता सापडत चाकू......
पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिला चा डाकू🤣🤣
अच्छित गच्ची गच्चीत टाकी, टाकीत पडले मासे....... मास्याने मारला सुर..... भाऊचा फोटो पाहून पोरी म्हटल्या ओ तूनि मायले नुसता धूर.................
तूफान 🌪️🌪️हो ..या आंधी...💨
पोरी पन म्हणायला लागल्या हाच माझा राहूल गांधी 😍😂😂🤣
अप्रतिम फोटो सर" माझ्या आयुष्यात पूर्वी खूप नैराश्य होते, नंतर सर ,मी आपली फोटो बघितला..माझ जीवन सुखी झाल नंतर मी हा फोटो माझ्या काही मूळव्याधग्रस्त ,मूतखड्याचे त्रास असलेल्या मित्रांना दाखवला त्यांचेही त्रास दूर झालेत..हा फोटो बघितल्यापासून गावच्या म्हशीही गाभण राहीला लागल्यात.. हा फोटो शेअर केल्यामुळं सर महान लोकांना पोरगा झालाय..सगळे गावकरी खूप खूश आहेत.. धन्यवाद सर !
...🤣🤣🤣😂😂
वहिनीनी भरवला भावाला घास
पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास
😂😂🔥🔥
भाऊ चा चेहरा आहे भोळा...
म्हणून तर रानु मंडल चा भाऊ वर आहे डोळा😂😂
रिक्षाने जाताना खूप पळतय मीटर
भाऊला बघून पोरी म्हणतात आला आमचा हिटर🔥🔥🔥🔥
पोज देऊन भाई दिसतो देव जणू स्वर्गात,
भाईना बघून पोरी म्हणतात ' मी का नव्हते लहानपणापासून याच्या वर्गात?' 🔥😂
कबुतराचे गळाले पांढरे पीस.. ज्ञानदा कडून भाऊंना फ्लाईंग किस!!!!❤️💯😎🔥
रविवारी खातात अंडे
पोरी म्हणता हाच माझा चंकी पांडे😂🔥🔥🔥🤣🤣
आज तिने आमच्या भाऊला #Touch केलं आणि ति म्हनाली अरे तुला तर #ताप आहे, पन त्या वेडी ला काय माहित कि आमचा भाऊ लहानपणा पासुनच #Hotआहे!..😎🤣
लिहून लिहून संपल्या कमेंट...
भाऊंच हृदय आहे आंबुजा सिमेंट....😅😅😅
बाथरूम घेतलं बांधायला... आणल्या एकवीस फरश्या...
भाऊ ची पोझ पाहून पोरी म्हणत्यात मी तुझी आर्ची तू माझा परशा
😍😍😍🤘🤘🤘😂
घायाळ करणारी पाहा ही अदा,
यांच्यावर गुन्हा नोंदवशील का ज्ञानदा😂.
भाऊच्या लूक ने अशी काही केली छाप
की
त्यापुढे फिकी पडली डबल गायछाप 🤣😂😅😂🤣😂😅
नाग पंचमीला पोरीं खेळत होत्या फुगड़या , नाग पंचमीला पोरीं खेळत होत्या फुगड़या ,
जशी भाउंची एंट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या
अला गं माझा बबड्य| ,अला गं माझा बबड्य|😂
लोक मला म्हनतात की TERA # BROO # fb वर # फोटो टाकतो आणी # हवा करतो… पन त्याना काय माहिती की हा #फोटो #हवा करण्यासाठी नाही तर # धुराळा करण्यासाठी टाकतो…
चेहरा तुझा चिकना,☺️ गोड तुमची वाणी,😜
भाऊला बघून पोरी म्हंता, तू माझा बाजीराव,🤴 मी तुझी मस्तानी👸
सर चा🧔🏻फोटो🖼बगुन पोरी👱🏻♀️होतात खाक कारण सर कड़े आहे काळया चिमणी🐥ची राख🍂🍂
मसाला पानावर लावतात चेरी 🍒
beed chya पोरींचा हा एकमेव जेरी🔥🔥🔥
दाराच्या घंटेला इंग्रजीत म्हणतात "बेल"
आणि भाऊंचा फोटो बघून , पोरी म्हणतात " कसा दिसतोय माझा ख्रिस गेल" 🤣🤣🤣
रडुन रडुन बसला गळा
भाऊंची entry झाल्यावर पोरीच काय antya सुध्दा म्हणतात पळा गं पळा ....🤪🤪🤪
बॉलिंग करताना भाऊ मागतात कव्हर....
अख्या पोरी आमच्या भाऊंना च समजता त्यांचा लव्हर...😅❤️❤️
गव्हाचे पोते सुई ने उसवले... भाईने वहिनी ना पावडर लावुन फसवले.... 🤣🤣🤣🤣🤣
भाऊंच्या hairstyle समोर शाहरुख सलमान फेल
कारण भाऊ केसांना लावतात मेदू वड्याच तेल....🔥🔥
तुमच्या कॉमेंट्स आहेत खूप खास,
आभार मानून सांगतो आता करा बास,🤣🤣😅🙏🏻
लपाछपी खेळताना देतात धप्पा.. भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या
सोनू चे पप्पा.....😂😂😂😜😜😜😜🔥
चार चपला 👠👠हाना, पण चॉकलेट बॉय म्हना 😂😛
#गावरान अंडी तळली तुपात
#काहीतरी जादू आहे भाऊच्या रूपात..😂😂
उंदीर राहतो ती जागा असते बीळ...
आपला भाऊ आहे लाखो मुलींच्या ओठांवरील तीळ ....
🔥😎❤️😂
पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 🤦♂️🤩😂😂
आंट्या म्हतात हाच अमचा अशोक सराफ ||| 🤣🤣🤣🤣
कॉलेजमधून मुल मारतात कलट्या
भाऊ ला पाहून मुलींना होतात कोरड्या उलटया 🔥😂😂😂😂😂🤣🤣🤣
गली क्रिकेट मध्ये आऊट असतो एक टप्पा पाटलाला पाहून अंट्या म्हणतात हाच माझ्या बाळाचा पप्पा 😎🤙🔥🔥🔥😍✌️
साबण घेताना फेना ही लेना
भाऊ जेव्हा स्टेशन वर जातात तेव्हा आवाज येतात अय चिकने दस रूपे देना ✨
भाऊ न बघितला तिच्याकडे वाकुन..... ती पळाली वावरात टंबरेल तिथच टाकुन 🔥🔥
#bhau ने दिला लूक .!!!!!
मूली बोलता करू का कार्यालय बूक!!!!!!!😎😎😎😂😂😂
एकच होतं सफरचंद त्याला कसं कापू....
हाच तो मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू.... 🔥🙏😆🤪
पोरींच्या मागून बायका पण ओरडल्या वाचवा वाचवा...
Neha Dhupiacha हाच बॉयफ्रेंड पाचवा... 😂 😂 😂 😂
पैशाच्या जुडीला म्हणतात बंडल
भाऊ वर फिदा झाली रानु मंडल😂😂😂🤣
भाऊचा फोटो पाहुन पोरी आल्या धाऊन....
म्हनुण सरकार ने केलं २१ दिवस LockDown 🔒😎🔥
मटणाचा रस्सा आणि चिकन केले फ्राय, भाऊंच्या प्रेमासाठी केले किती जनींनी ट्राय!! 😋😋🔥
कोरोना मुळे बंद आहे सर्व लॉन्ड्री , मुली - मुलींना म्हणतात ह्याच आहे ग माझा फॅन्ड्री🔥🔥🔥🔥🤣🤣
कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी.
आम्हाला खायायची आमच्या #भाऊंच्या लग्नात बुंदी 🤩😎😎
अख्या जगात पसरला करोना,
गांवातल्या पोरी भाऊ ला म्हणतात,
मांग मेरी भरोना 🤣🤣😂😂
विकला बरमुडा ......विकला नाडा.....
वय झालं रे तुझ आता तरी कर साखरपुडा...😂😂
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
भाऊची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!🤣🤣
असली सुंदर पोरं बघून!!!!!
#काय_सांगशील_ज्ञानदा 😂😂
होतय कायकी यंदा 😂😂
गव्हाचे पोते सुई ने उसवले... पोराने किती तरी मुलींना पावडर लावुन फसवले.... 🤣🤣🤣🤣🤣
Samudra pashi photo kadhayla Gela Hota Bhau , Samudra pashi photo kadhyala Gela Hota Bhau , Lai Nakos Hasu Jashil Purat Vahun😂😂😂😂
1
डोक्यात आली तडक म्हणून
भांऊनी फोटो काढला कडक
🤩भाऊ आमचा दिसतोच छावा पोरी म्हणतात लग्न झाल याच तरी मला याचाच नंबर हवा😍😍😍
कॉलेज चे मास्तर काढत बसले भाऊंच्या चुका
तोपर्यंत पोरींनी घेतला भाऊंचा मुका🔥😂😂😂
नको शाहरुख नको सल्लू
भाऊ आला की पोरी म्हणत्यात आलं माझं पिल्लू...💓💞
Marathi comments for facebook, comments on old photo on faceFace, comments on old photos for fb
घरी आणला पेरू न्हवता सापडत चाकू......
पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिला चा डाकू🤣🤣
जोरात धुतली चादर, ती फोटो बघून म्हटली, होशील का माझ्या पोरांचा फादर !😂
Lagaan मधला आमिर आणि Sholay madhla गब्बर
फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात , मी याची शीसपेन्सिल ह्यो
माझा खोडरब्बर 😂🤣🤣🤣
पम्याकडे पाहता उंचावल्या सगळ्यां माना
आणि लाखो पाठक बाई म्हणतात हाच आमचा राणा...🔥😂🤣
सरबत मध्ये टाकतात त्याला म्हणतात सब्जा...
आपल्या कोवळ्या कबीर सिंघ ने केला लाखो मुलींच्या मनावर कब्जा..😍😍😎😎
पावसात होतो चिखल ..भाऊ ला पाहुन एक मुलगी दुसरी ला म्हनाली पहिली फुरसत मैं निकल .😍😍
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय भाऊ ला पाहून वैनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय😍😍
मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस...
पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय माझा मिकी माउस 💥💥💥😍😂
नदी ला आलंय पूर
माश्याने मारली सुर
भाऊ ने टाकलंय फोटो
Euuuuu नुसता धूर 💥💥💥
भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून, आणि भाऊंचा नुसता फोटो बघायला सुद्धा पोरी बसता नटून थटून........ ये लाव ग लिपिस्टिक🤣🤣📢
भाऊंनी फोटो टाकला जुना,
तरीपण पोरी म्हणतात हीच माझी गायछाप हाच माझा चुना 😂😂👏 मळ डबल
करोनाने केला सगळ्या जगात कहर
हाच खरा हरवलेला कारण जोहर
मुन्नी ने लावला झण्डू बाम...
भाऊ दिसतो गुलाब जाम...😍
उघडली खिडकी भसा भसा आला वारा, भाऊंचा फोटो म्हणजे corona मधे sanitizer चा फवारा...😂
ना दाढी ना मिशा ...
तरी पण भाऊ वर फिदा पटाणीची दिशा ...😎🔥🔥🔥
कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो...
तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो...🔥😎
कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो...तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो...🔥😎
पाकिस्तानविरुद्ध भारताचा कायमच होतो विजय
गॉगल लावून भाऊ दिसतो अगदी विमल वाला अजय💯♥️🔥
Don’t play👯💣 with street dogs🐶, you may get rabies 👤and don’t play with nagesh😎 you may get babies👶.
काल भाऊला एका पोरीचा फोन आला ,
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग..😍☺️
भाऊ म्हणे टोकण घे न लाईनमध्ये लाग...😎😎
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
भाऊ ला पाहून वैनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय😂😂🔥🔥🔥🔥
कालपासून आजारी पडलीय सन्नी,
हाच का तो जगप्रसिद्ध डॉक्टर जॉनी 😝😂😂😂
2.बघता बघता घड्याळात वाजले आठ,
कोरोना मुळे घरात बसून बसून भाऊची दुखू लागली पाठ.
पावशेर खवा...अर्धा कीलो रवा...
चीन च्या पोरी म्हंताय त्यांना हाच नवरा हवा!😂😂🤣🤣
अगरबत्ती_लावली कि धुररररररर हाेताे.## आणि भाऊ नी फाेटाे टाकला __की पाेरींच्या काळजाचा# चकना चुररररर होतो...
जंगल जंगल पता चला है.....चड्डी पेहेन के फुल खिला है🤣🤣🤣
डेंगू होऊ नये म्हणून भाऊने पाळले गप्पी,
पोरींच्या मनात एकाच विषय कशी घेऊ याची पप्पी....😂😂
भाऊ नसतो कधी रिकामा...
कारण भाऊ ला जावई करणार आहे ओबामा..👏👏🔪🕺🤣
ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी🥰🥰......
हाच आहे का तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी.....🔥🔥🤣🤣🤣
पोरांना आस गुलाबाच्या कळीची
भाऊंची नजर कायम च निळू फुलेची🤣
तुझें फोटो बघून भावा, मन माझे दाटवले...😌
मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले...😍😂😂😂🤣🤣🤣
भाऊच्या चड्डीत घुसली मुंगी...
अख्या पोरी म्हणतात..
मै इसके साथीच लगिन करूँगी.....😁😅😆😂😂😂😂
भाऊच्या चड्डीत घुसली मुंगी...
अख्या पोरी म्हणतात..
मै इसके साथीच लगिन करूँगी.....😁😅😆😂😂😂😂
लपाछपी खेळताना देतात धप्पा,
भाऊंचा फोटो बघुन पोरी म्हणतात, हेच होणार आमच्या पिल्लु चे पप्पा! 🔥🔥
भाऊ घेत होते पाळण्यात बसून झोका..
आणि हाच फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 😲😲
भाऊ ने टाकला फ़ोटो जूना
पोरी म्हणतात घे गायछप आणि लाव चुना
भाऊवर बनवतात पोरी कविता❤️💯💯💥
म्हणतात तूच माझा जेठालाल अन् मी तुझी बबिता 💢💢💥💥💯💯🔥🔥🔥😆😆😆🤣🤣🤣
आपणाला विनंती करण्यात येत आहे..कि आपण हा फोटो लवकर delet करावा...कारण आजकाल मुलींच्या मोबाईल मधे हाच Wallpaper दिसत आहे..त्यामुळेच त्यांचे अभ्यासातून लक्ष कमी होत आहे..हाच मला नवरा हवा असा त्यांचा पालकांकडे हट्ट आहे ...
त्यांचे पालक सुद्धा असा सुंदर जावई मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत ....
अखिल भारतीय जुन्या फोटो उकरून काढणारी संघटना 😃
फोटो जुना पण आठवणी नव्या😃💐🍫❤️
चावला होता मच्छर आली यला खाज .... खरं सांग भावा क्या है आपके खुबसूरती का राज...🤣
मटणाचा रस्सा आणि
चिकन केले फ्राय,
भाऊंच्या प्रेमासाठी केलय
किती जनींनी ट्राय!! 🤩
😂
हृदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता, लाखो शिजुकांचा ह्योच एक नोबिता😂😂😂😂😂
भाई को देखके, खो दिया लडकियोने आपा.....💯💯
और जोर से बोली कब बनोगे मेरे #टप्पू_के_पापा 🔥🔥😎
सिव्हिल इंजिनिअर भाऊला काढता येईना लेवल..
पण पोरी म्हणतात हाच आमचा सनि देवल..😂😂
कृष्णाचा मामा कंस,
भाऊ माझा बघा जसा दिसतोय राजहंस🤣🤣🤣🤣🤣
भाऊ आमचा खुंखार वाघ।।। वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।😂😂😂😍


0 Comments