मराठी गणितीय कोडे
एका कार्यक्रमात 4 मित्र एकत्र येतात आणि hand shake करतात तर तिथे एकूण किती वेळा hand shake होतो?
जमलं तर त्याचा फॉर्म्युला सांगा.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
18 चिमण्यांना 18 घरटे बांधण्यासाठी
18 दिवस लागतात.
तक 1 चिमणीला 1 घरटे बांधण्यासाठी
किती दिवस लागतील ?