लॉकडाऊन दरम्यान जे सत्य समोर आले ते ...

लॉकडाऊन दरम्यान जे सत्य समोर आले ते ...

01. आज अमेरिकासुद्धा इतर देशांना मदत मागतो आहे!
02. भारतातील शासन व्यवस्था खुप छान आहे.
03. युरोपियन जितके पुढारलेले होते  तितके सुशिक्षित नाहीत!
04. आम्ही  युरोप किंवा अमेरिकेशिवाय आपल्या देशात  किंबहुना घरीसुदधा मजेत आपल्या सुट्ट्या घालवू शकतो!
05. जगातील लोकांपेक्षा भारतीयांची रोग प्रतिकार खूपच जास्त आहे!
06. देवाच्या नावावर किंवा मध्यस्थ म्हणून कोणताही पाद्री, पुजारी, मौलवी एकाही पेशंटला वाचवू शकला नाही!
07. आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, प्रशासन  कर्मचारी ,सफाई कामगार ,सैन्यदले  खरे नायक आहेत, क्रिकेटपटू, चित्रपट तारे आणि फुटबॉल खेळाडू हे  नाहीत!समजून घ्या आणि आपला किमती वेळ व पैसा वाया घालवू नका.
08. जगात सोने चांदी आणि  खनिजतेल यांचा वापरकेल्याशिवाय त्यालाही महत्त्व नाही त्याच्या वाचून काही अडत नाही.
09. प्राणी आणि पक्ष्यांना प्रथमच असे वाटत आहे  की हे जग देखील त्यांचे आहे!
10. तारे खरोखरच चमकतात यावर महानगरातील मुलांवर विश्वास ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे!
११. जगातील बहुतेक लोक आपले कार्य घरूनही करु शकतात!विनागर्दी  विनाधावपळ.
१२. आम्ही आणि आमची मुले 'जंक फूड' शिवाय जगू शकूतो आणि फिट राहू शकतो.
13. स्वच्छ आणि शुद्ध जीवन जगणे कठीण काम नाही!
14. केवळ महिलांना अन्न कसे शिजवायचे हे माहित असते असे नाही..
15. मीडिया हे फक्त खोटे आणि मूर्खपणाचे ढोंग आहे!ज्यास्त महत्व देऊ नका..बातम्या नाही बघितल्या तर काही बिघडणार नाही
16. अभिनेते केवळ करमणूक करणारे असतात, जीवनात वास्तविक नायक नाहीत!
17. भारतीय स्त्रीमुळे घराचे मंदीर   बनते!
१ Money. पैशाला काही किंमत नाही कारण आज आपण डाळ भातालाही महत्व आहे..त्याने ही पोट भरते..
१.. काही मोजके लोक सोडून सर्व भारतीय श्रीमंत माणुसकीने भरलेला आहे!
२०. आणीबाणीची परिस्थिती भारतीय व्यक्ति योग्य पद्धतीने हाताळू शकते!
21. एकट्या कुटूंबापेक्षा एकत्र कुटुंब पद्धतीची किंमत कळून येत आहे!
22. एकटा सक्षम माणूस देश उत्तमरित्या चालवू शकतो..लोकशाही वगैरे सगळे बकवास असते हे मस्त पहात आहोत आपण..
23.१००० किलोटन अणूबॉम्बपेक्षाही २अणूंचा१रेणू मिळून बनलेला कोरोनासारखा अतिसुक्ष्म विषाणू किती घातक असतो त्याची जाणीव..
24.शेवटी निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन केल्यावर काय होते ते तुम्ही बघताय आता...


आपण सर्व या परिस्थितीत बाहेर येवू , काळजी घ्या, सुरक्षित रहा.
 Stay Home & Stay Safe  -


लॉकडाउनचे बरेच फ़ायदे झाले, 👇👇
याव्यतिरिक्त आणखी काही फायदे झाले आहेत का? 
कमेंट मध्ये सांगा 👇👇

Post a Comment

0 Comments