एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात

एका माणसाकडे 16 गाई असतात


संपुर्ण रात्र घ्या, पण याचं उत्तर द्या.

एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध .......
8 नंबरची गाय 8लीटर दूध ......
त्या माणसाला चार मुले असतात.प्रत्येकाला चार चार गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व चारही मुलांना समान गाई व् सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे चार गट करा.

          आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील.
👍
Challenage.

.

एका माणसाकडे 16 गाई असतात मराठी कोडी |Marathi puzzles

Post a Comment

Previous Post Next Post