Posts

चला कोडे सोडवा☺️ खवय्येगिरी सांगा पाहु पदार्थांची नावे... 👇🏼

अशी कोणती वस्तु आहे जी झोप येऊन सुद्धा झोपु देत नाही.

अशी कोणती वस्तु आहे जी,मुले,मुली Ůs̊e̊ करतात,पण खातात फक्त मुले ईच्छा नसताना.🤒🤔🤔🤔😜😝

अशी कोणती वस्तु आहे, जी मुली खाऊ शकतात, पण चावु शकत नाही .... लगाओ दिमाग 🤔😝😝😜

अशी कोणती वस्तू आहे जी खाल्ल्याने दिवसभर भूक नाही लागतं 😅

अशी कोणती वस्तू आहे की जी स्त्रिया वार्शतून येकदा खरेदी करतात

अशी कोणती वस्तू आहे जिला आपण कापतो, पिसतो आणि वाटतो सुद्धा पण खात नाही...🤔

अशी कोणती वस्तु आहे तुम्ही पाहू शकता पण घरी आणू शकत नाही.?

ओळखा पाहू अशी कोणती वस्तू आहे की पावसात कितीही भिजली तरी ओली होत नाही.

प्र. 1 रुपयाला 3 चॉकलेट मिळतात अन 3 चॉकलेट चे कव्हर परत केल्याने अजून 1 चॉकलेट मिळते तर एकूण 45 रुपयात किती चॉकलेट येतील ?

Puzzles for kids

Puzzles