हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे

 बाईक वर बसुन एक माणुस (मुलगा) आणि एक स्त्री (मुलगी) रस्त्यावरुन जात असतात 🛵

चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण? 🛑
मुलगा सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे.. ⚓
तर नातं काय? 🤔

Post a Comment

0 Comments