हे गणित तुम्हाला सांगेल की, तुम्ही आता काय करत आहात ?

.
.

काळजीपूर्वक आणि
शांत डोक्याने
हे गणित सोडवा. 👍
 .

खाली दिलेल्या अंकांपैकी
कुठलाही एक अंक निवडा.
 .

1 - 2 - 3 - 4 - 5 - 6 - 7 - 8 - 9
.


त्या अंकाला 3 ने गुणा.
.

आलेल्या संख्येत 3 मिळवा.
.

आलेल्या संख्येला परत 3 ने गुणा.
.

उत्तर दोन अंकी संख्या येईल.
.
.
आता त्या दोन अंकांची बेरीज करा.
.
.

जो अंक येईल,
तो तुम्हाला सांगेल की,
तुम्ही काय  करताय?😊
 .
 .

  1. जेवताय
  2. चहा पिताय
  3. वाचन करताय
  4.   गाणी ऐकताय
5. टीव्ही बघताय
  6 नवरयाशी/ बायकोशी भांंडताय
  7. लाेळत पडलाय
  8. घरातून आॅडीट रिपोर्ट तयार करताय
  9. व्हाटस्अपवर आहात रिकामटेकडे नुसते



अजूनही खोटे वाटले,
तर परत एखादा दुसरा अंक
मनात धरून पहा... 👀🙄😇तुमची मर्जी!!!..�

👆👆😜😂😝😂😜😂👆👆_```
हासू नका मार्केट मध्ये नवीन  आहे 😅😅😅😅😅

Post a Comment

0 Comments