काय बायको आहे
बंडु कामावरुन उदास चेहऱ्याने घरी आला...😔
बायको ने विचारले काय झाले, चहेरा असा का..😳
बंडू :- माझ्या कंपनीतले सर्व लोक वारले😩😫
बायको :- ऑं ...कशा मुळे ?😧😕
बंडू :- शॉर्टसर्किट झाले आणि सगळे शॉक बसुन ठार झाले.....
😭😭😭
बायको :- मग तुम्ही कसे वाचला ?
😟😟
बंडू:- मी नेमका त्या वेळेला तंबाखू खायला बाहेर गेलो होतो ..👉🏻👋🏻👏🏻
बायको :- मग आता...?
बंडु :- आता कंपनी सर्व वारसदारांना पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई देणार आहे,,🙂
बायको :- ( कपाळावर हात मारुन 🙆🏼) बाई....बाई..विश्वासच नाही बसत की ,😐
केवळ तंबाखू मुळे माझे पंचवीस लाखाचे नुकसान झाले..
तरी तुम्हाला हजार वेळा सांगितलय की ती तंबाखू सोडा म्हणुन....
काय म्हणावं ह्या कर्माला.......
😭😭😭😭😭

0 Comments