एका घरात ३ लोक राहतात. ☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा.

उत्तर सांगा,  (२दिवसात.)

 ..एका घरात ३ लोक राहतात.
☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...


 आंधळयाची शंभरची नोट बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही  गोष्ट आंधळ्यास सांगायची आहे, तो कसा सांगेल?..


डोकं  चालवां
 जमलं तर कळवा....
 🤔





Post a Comment

1 Comments