जावयाने सास-याला फोन करुन सांगितले पुढच्या महिन्यात कोणत्याही दिवशी मी जेवायला येईन. ज्या तारखेस येईन, तेवढ्या तोळ्याची अंगठी पाहिजे. सासरेबुवा लगेच सोनाराकडे गेले आणि १ ते ३१ तोळ्याच्या अंगठ्या करायला सांगितल्या. सोनार हुशार होता. त्याने पाच च अंगठ्या बनवल्या. कश्या ? ते सांगा.(MPSC (STI) )-2015 All group members चेलेंज